शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: ग्रामपंचायत निवडणूक: मतदान केंद्रांच्या १०० मीटरमध्ये मोबाइल बंदी, रविवारी मतदान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 4, 2023 18:34 IST

Amravati: अमरावती जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व १७ मध्ये पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांच्या १०० मीटर आत मोबाइल बंदीसह अनेक निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत.

अमरावती : जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व १७ मध्ये पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांच्या १०० मीटर आत मोबाइल बंदीसह अनेक निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत.मतमोजणी ६ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता होणार आहे. मतमोजणी ठिकाणी व मतमोजणी वेळी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी दक्षता घेण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये ६ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विवेक घोडके यांनी दिले केले आहेत. याशिवाय उमेदवार किंवा प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी स्थळाच्या १०० मीटर परिसराच्या आत प्रवेशास मनाई करण्यात आलेली आहे.

तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाणअमरावती तालुक्यात बचत भवन, भातकुली तालुक्यात निवडणूक शाखा, वरुड तालुक्यात नायब तहसीलदार महसूल यांचे दालन, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदुरबाजार तालुक्यातील तहसील कार्यालय, तर धारणी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृहात मतमोजणी होईल.

टॅग्स :Amravatiअमरावतीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक