शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेत अमरावतीचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:37 IST

खान्देशी अहिराणी कस्तुरी मंचद्वारे आयोजित मराठमोळ्या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेमध्ये अमरावतीच्या सौंदर्याचा बोलबाला ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी गटात शीतल मनोज चौधरी उपविजेताच्या मुकुटाच्या मानकरी ठरल्या, तर विदर्भ सौंदर्यसम्राज्ञी म्हणून करूणा कदम या विजयी ठरल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खान्देशी अहिराणी कस्तुरी मंचद्वारे आयोजित मराठमोळ्या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेमध्ये अमरावतीच्या सौंदर्याचा बोलबाला ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी गटात शीतल मनोज चौधरी उपविजेताच्या मुकुटाच्या मानकरी ठरल्या, तर विदर्भ सौंदर्यसम्राज्ञी म्हणून करूणा कदम या विजयी ठरल्या आहेत.प्रा. रामकृष्ण प्रेक्षकगृह पिंपरी चिंचवड पूणे येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. यात सौभाग्यवती गटात एकूण सहा फेरीमध्ये अमरावतीच्या शितल चौधरी यांनी आघाडी घेतली होती. त्यात त्या महाराष्ट्राच्या उपविजेत्या ठरल्या तर करूणा कदम यांनी विदर्भ सम्राज्ञी हा पुरस्कार जिंकला. त्यांना ‘विदर्भाची आई’ हा सन्मान मिळाला. विजयी महिला लोकमत सखी मंचच्या सदस्य आहेत.