शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात अर्धांगवायूचे रुग्ण २८.२ टक्क्यांनी अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. शासनाने गर्दीचे ठिकाण, सार्वजनिक स्थळे, माॅल, प्रतिष्ठाने बंद केली. तसेच माॅर्निंग वॉककरिता घराबाहेर पडणाऱ्यांवर ...

कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. शासनाने गर्दीचे ठिकाण, सार्वजनिक स्थळे, माॅल, प्रतिष्ठाने बंद केली. तसेच माॅर्निंग वॉककरिता घराबाहेर पडणाऱ्यांवर निर्बंध घातले गेले. व्यायाशाळा बंद करण्यात आल्या. खुल्या मैदानावर प्रवेश बंदी केली. त्यामुळे हाताला काम नाही. शरीराला व्यायाम नाही. घरातच सुरक्षित रहा, असाच जीवनक्रम होऊन गेल्यामुळे अनेकांची जीवनशैली बदलल्याने जानेवारी २०२० च्या तुलनेत जानेवारी ते एप्रिल २०२१ दरम्यान १०२७२ रुग्णांना १०८ अँब्युलन्सने रुग्णालयात पोहचविल्याची माहिती डॉ. नरेंद्र अब्रुक यांनी दिली.

जिल्हा २०२० रुग्ण २०२१ टक्केवाढ

अकोला ५६ ६३ ११.१

अमरावती १७० १७४ २.३

बुलडाणा ४६ १७१ ७३.१

वाशीम ३२ ५२ ३८.६

यवतमाळ ८६ १०७ १९.६

एकूण ६७० ८४५ २८.२

--

विदर्भात २४५५५ रुग्णांना १०८ चा आधार

अकोला १२८४

अमरावती ३४६८

भंडारा १२२१

बुलडाणा १६८५

चंद्रपूर ४०१४

गडचिरोली १६०५

गोंदिया २२६६

नागपूर ४८३१

वर्धा १२३५

वाशिम १०१०

यवतमाळ २८२५

एकूण २४५५५

कोटजानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत सन २०२० च्या तुलनेत यंदा अर्धांगवायूचे २८.२ टक्के रुग्ण वाढले. त्यांना तातडीने रुग्णालयांत पोहचविण्यात आल्याने जीव वाचविता आले. काहींना अपंगत्वातून सावरण्यात आले.

डॉ. नरेंद्र अब्रुक,

जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र १०८ अँब्यूलंस