शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सचालकांनो, दारू पिलात का?, वाहतूक पोलिसांची तुमच्यावर नजर !

By प्रदीप भाकरे | Updated: August 8, 2023 16:49 IST

वाहतूक पोलिसांची मोहिम : ब्रिथ एनालायझरने तपासणी

अमरावती : बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी झालेल्या बस अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची अतिशय धक्कादायक गोष्ट त्यावेळी उघड झाली होती. अपघातावेळी बसचालकाने मद्यप्राशन करून बस चालवल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. त्याअनुषंगाने शहर वाहतूक पोलिसांनी खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांची ब्रिथ ॲनलायझरने तपासणी सुरू केली आहे.

७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ते उशिरा रात्रीपर्यंत केलेल्या तपासणीत एकही चालक दारू पिलेला आढळला नाही.येथील वेलकम टी पाईन्ट परिसरातून पुणे, मुंबई, नाशिक, इंदूर, हैदराबाद अशा लांब पल्याच्या ट्रॅव्हल्स चालतात. तेथे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मनिष ठाकरे तथा वाहतूक पोलीस निरीक्षक संजय अढाऊ यांनी अंमलदारासह वेलकम टी पाईंट येथे दोन्ही विभागाचे अधिकारी व अंमलदार सोमवारी संयुक्त अभियान राबवून खासगी ट्रॅव्हल्स बसचे चालक व दुय्यम चालकंची ब्रिथ ॲनालायझर द्वारा मद्यप्राशन संबंधाने अकस्मात तपासणी करण्यात आली.

चालक वाहकांना मार्गदर्शन

ट्रॅव्हल्समध्ये चालक, दुय्यम चालक तसेच वाहक आहेत की नाहीत, याबाबत शहानिशा करुन त्यांना अपघात होण्याचे प्रमुख कारणांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याच प्रमाणे खाजगी ट्रॅव्हल्सच्या संचालक, मालकंना सुध्दा अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAmravatiअमरावती