शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-बडनेऱ्यात अद्यापही दूषित पाणी

By admin | Updated: August 10, 2014 22:44 IST

पंधरवाड्यापेक्षाही अधिक कालावधीपासून बडनेरा शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने परिसरात आजारांचे प्रमाण वाढले आहेत. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे निर्माण होणाऱ्या साथरोगांचा

श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरापंधरवाड्यापेक्षाही अधिक कालावधीपासून बडनेरा शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने परिसरात आजारांचे प्रमाण वाढले आहेत. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे निर्माण होणाऱ्या साथरोगांचा सामना करताना नागरिक हैराण झाले आहेत. घसा आणि पोटाच्या विकारांनी ग्रासलेल्या रुग्णांची गर्दी स्थानिक शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दिसून येत आहे. मुदत संपलेल्या पाईपलाईन जीर्ण झाल्याने त्या ठिकठिकाणी फुटलेल्या आहेत. या पाईपलाईनमध्ये घाण पाणी शिरून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामुळे जीवन प्राधिकरणच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे संपूर्ण बडनेरा शहरात पोटदुखीचे व घशाच्या आजारांचे रूग्ण आढळून येत आहेत. सर्वच दवाखान्यात रुग्णांची गर्दीे आहे. पावसाळ्यात नवीन पाणी येत असल्याने काही दिवस हा त्रास सुरू राहील, असे जीवन प्राधिकरणकडून बोलले जात आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. ५० वर्षांपासूनच्या या पाईपलाईन अद्याप बदलविण्यात आल्या नाहीत. जीवन प्राधिकरणकडून तात्पुरत्या स्वरुपात दुरूस्ती केली जाते.