शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

-तर आंबेडकर जयंतीदिनी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:48 IST

बडनेरा नवी वस्तीस्थित पोलीस ठाण्यासमोरील समता चौकात गत ४० वर्षांपूर्वी नगरपरिषदेत पारित ठरावानुसार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शनिवार, १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीदिनी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आ. रवी राणा यांच्यासह पुतळा स्थापना समितीने दिला आहे.

ठळक मुद्देरवी राणांचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना पुतळा स्थापना समितीतर्फे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा नवी वस्तीस्थित पोलीस ठाण्यासमोरील समता चौकात गत ४० वर्षांपूर्वी नगरपरिषदेत पारित ठरावानुसार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शनिवार, १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीदिनी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आ. रवी राणा यांच्यासह पुतळा स्थापना समितीने दिला आहे.जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना आ. राणांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात बडनेरा शहरवासीयांनी भावना व्यक्त केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा साकारण्याची गत अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, प्रशासनाने यासंदर्भात दिरंगाई केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वी जयंती असून, प्रशासनाने पुतळा बसविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा बडनेºयातील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असा निर्वाणीचा इशारा आ. राणांची जिल्हाधिकाºयांना दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पुतळा स्थापना समितीची कैफियत जाणून घेतली. निवेदन देताना आ. राणांसह सिद्धार्थ बनसोड, सुशांत मेश्राम, मधुकर साखरे, शेखर लांजेवार, विक्की शेंडे, दीपक वाहाणे, केतन देशपांडे, अजय जयस्वाल, दीपक निभोंरकर, शामराव येवोकार, पुंडलिक डोंगर अब्दुल आरिफ अब्दुल सलिम, शेख अयुब टेलर, सुरेंद्र चवरे, मंगेश चव्हाण, मो. रेहान, डी. बी. काळे, मधुकर वैद्य, स्वामिनाथन, सुभाष युवतकर, रंजित घरडे, आनंद पारसकर, मनोज अघोर, सुधाकर जांभुळकर, गणेश मराठे, दिपा वरघट, कमलेश नाईक, मीना बडगे, सुशीला तेलमोरे, विजय रामटेके, वंदना गोंडाणे, आरती शेलारे, नंदा रामटेके, राजा पंचारे, संजू पंचारे, निलू मेश्राम, ज्योती गोंडाने, तारा बडगे, रवींद्र ढवळे, अजय ढवळे, सुकन्या वासनिक, सोनल अडकने, शैलेश मेश्राम, राजेश चिमुटे, जुही चव्हाण, किशोर सवाई, सुनील इंगोले, अमोल तायडे आदी उपस्थित होते.