शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
4
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
5
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
6
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
9
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
10
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
11
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
12
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
13
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
14
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
15
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
16
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
17
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
18
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
19
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

अंबानगरी चौफेर अतिक्रमणात

By admin | Updated: February 16, 2016 00:02 IST

अपूर्वा देऊळगावकरच्या अपघाताने अख्खे समाजमन हळहळले आणि उपाययोजनांचा रतीब घालायला सुरुवात झाली.

ट्रॅफिक सेन्सही गरजेचा : सांघिक पुढाकाराची गरजप्रदीप भाकरे अमरावतीअपूर्वा देऊळगावकरच्या अपघाताने अख्खे समाजमन हळहळले आणि उपाययोजनांचा रतीब घालायला सुरुवात झाली. या उपाययोजना सुरूच राहायला हव्यात. त्यात खंड पडायला नको. सोबतच सांघिक प्रयत्न आणि वाहतुकीचे नियोजनही हवे. ट्रॅफिक सेन्सही हवा, तेव्हाच अंबानगरी अतिक्रमणमुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ शकेल. वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले जातात तर कुठेही वाहने पार्क केली जातात. अबानगरीवासियांना मोकळा श्वास घ्यायचा असेल तर सर्वप्रथम अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागायला हवा. तत्पूर्वी कागदोपत्री असलेले पार्किंग/नोपार्किंग झोन आणि हॉकर्स झोन प्रत्यक्षात उतरले पाहिजेत. अतिक्रमणधारकांवर महापालिकेकडून कारवाई केले जाते. मात्र दोन तीन दिवसानंतर पुढचे पाढे पंचावन्न होतात. या रस्त्यावर थाटलेल्या अतिक्रमणाने रस्ते अरुंद झालेत. अरुंद रस्त्याने अपघातात वाढ झाली. अतिक्रमणाची समस्या मुळापासून उपटून काढण्यासाठी महापालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राजकीय दूरदृष्टीच्या समन्वयाची गरज आहे. अतिक्रमण हटविल्यास वाहतुकीला आपोआपच दिशा मिळेल. (प्रतिनिधी)अवैध पार्किंग असलेली संकुलेप्रियदर्शनी मार्केटबग्गा मार्केटकापूस बाजार संकुलआदर्श हॉटेलईगल हॉटेलरिलायंस ट्रेन्डसपटेल मार्केटमहापालिका संकुलगुलशन आर्केडगुलशन प्लाझाराजापेठलगतचे संकुलजयस्तंभ चौकयेथे फिरवा गजराजनगर वाचनालयासमोरचा भागराजकमल ते अंबादेवी मार्गगांधी चौक ते टांगापाडावचित्रा चौक व्हाया इतवारा ते चांदणी चौकवलगाव मार्ग ते नागपुरी गेट ट्रान्सपोर्टनगरजयस्तंभ ते राजकमलशाम चौक पदपथबापट चौक पदपथराजकमल चौकातील व्यावसायिक संकुलमजिप्राची संरक्षण भिंतगांधी चौक ते अंबागेटमोर्शी रोडवरील व्यावसायिक संकुलेउड्डाणपुलाशेजारी लागणाऱ्या हातगाड्यापंचवटी ते गाडगेनगरगाडगेनगर - शेगाव नाकाबाजार समिती मार्गआरटीओ चौकशेगाव नाका ते आशिया कॉलनीनवाथे स्टॉपवरील फुडझोनप्रशांतनगर गार्डनजवळचे फुडझोनजिल्हाधिकारी सेतू परिसर- जवाहर मार्गजयस्तंभ ते रायली प्लॉटराज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयबसस्थानक मार्गरेल्वे स्टेशन ते इर्र्विनइर्विन परिसर डफरिन परिसरडी-मार्ट/दोन्हीरुक्मिणीनगर मार्गशिकवणी वर्गहॉटेल रामगिरीलगतचा भागचुनाभट्टी परिसरराजापेठ ठाण्यानजीकचा भाग