शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवाच्या उपस्थितीत युतीचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:22 IST

लोकसभा मतदारसंघातील मेळघाट विधानसभा क्षेत्रात धारणी येथे रविवारी शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले) गटाचा मेळावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याला आदिवासी बांधवांसह युतीचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

ठळक मुद्देप्रवीण पोटे यांची उपस्थिती : शाखाप्रमुख, बुथप्रमुखांसह कार्यकर्ते उपस्थित

अमरावती : लोकसभा मतदारसंघातील मेळघाट विधानसभा क्षेत्रात धारणी येथे रविवारी शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले) गटाचा मेळावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याला आदिवासी बांधवांसह युतीचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.मेळाव्याला मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार पटल्या गुरुजी मावस्कर, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, अमरावती लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक गजू कोल्हे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुनील चौथमल, सुनील साळवी, भाजप तालुकाध्यक्ष आप्पा पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शैलेश मालवीय, राजू मालवीय, दयाराम सोनी, अनिल मालवीय व मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले) गटाचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती होती. आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आजवर केलेल्या पाठपुराव्याची माहिती आनंदराव अडसूळ यांनी दिली. याला उपस्थित आदिवासी बांधवांनी भरभरून दाद दिली. मेळघाटातील आरोग्य सेवा, कुपोषण रोजगाराचे प्रश्न, रोजगार यासह विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू, अशी ग्वाही अडसुळ यांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPravin Poteप्रवीण पोटे