शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

दर्यापुरात निकृष्ट धान्य पुरवठ्याबाबत एल्गार

By admin | Updated: April 8, 2016 00:14 IST

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानामध्ये मागील काही दिवसांपासून ....

निवेदन : तहसीलवर धडकले गावकरीदर्यापूर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानामध्ये मागील काही दिवसांपासून अतिशय निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा होत असल्यामुळे गोरगरीब रेशनकार्डधारकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. धान्य पुरवठा चांगल्या प्रतीचा करावा व धान्याची तपासणी करूनच धान्यपुरवठा करण्यात यावा, मागील काही दिवसांपासून केशरी कार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद आहे. अशा कार्डधारकांना धान्याचा व रॉकेलचा पुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा, असे निवेदन युवा एकता सामाजिक संघटनेचे स्नेहल अटोकार यांनी तहसीलदार राहुल तायडे यांना दिले. निवेदन सादर करतेवेळी कार्यकर्त्यांनी सडलेल्या गव्हापासून बनविलेल्या पोळ्या तहसीलदारांना दाखविण्यात आल्या. यावेळी संघटनेचे दत्ता कुंभारकर, घुरडे, पोटे, वानखडे, सूरज गावंडे, भूषण पलिमे, उमेश खडके, ऋषी खरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)