शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तालुक्यात अनुदानित महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:43 IST

प्रत्येक तालुक्यात विनाअनुदान तत्त्वावरील विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयांना अनुदानित तत्त्वावर आणले जाणार आहे.

ठळक मुद्देकुलगुरू : राज्यस्तरावर कार्यबल गटाची स्थापना

आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रत्येक तालुक्यात विनाअनुदान तत्त्वावरील विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयांना अनुदानित तत्त्वावर आणले जाणार आहे. त्याकरिता शासकीय धोरणांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी सोमवारी येथे दिली.उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विनाअनुदान तत्त्वाच्या महाविद्यालयांना अनुदान तत्त्वावर आणण्यासाठी कार्यबल गटाच्या अध्यक्षपदी कुलगुरू चांदेकर यांची २ डिसेंबर रोजी नियुक्ती केली. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ही समिती सन २००८ पासून कार्यरत आहे. केवळ अध्यक्ष म्हणून माझ्यावर विशेष जबाबदारी सोपविली आहे. या समितीचे कार्य जवळपास संपुष्टात आले असून, प्राध्यापकांची नियुक्ती, शिक्षण आदी तपासणीचे कार्य संपल्यागत आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात ही समिती प्रस्ताव मागवेल. यासाठी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, पायाभूत सुविधा तपासल्या जातील. निकषांवरच समिती महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठीच्या प्रस्तावावर मंथन करेल. गुणवत्तेशी तडजोड होणार नाही.अशी आहे कार्यबल गट स्थापना समितीकार्यबल समितीच्या अध्यक्षपदी कुलगुरु मुरलीधर चांदेकर आहेत. सदस्य म्हणून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर.एस. माळी, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर आणि पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने यांचा समावेश आहे.