शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाºयांनी करावी प्रत्यक्ष पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:40 IST

देशातील पहिले ‘डिजिटल ग्राम’ हरिसालसह मेळघाट परिसरातील कृषी अधिकारी, सहायक यांनी तेथील शेतकºयांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष शेतात पाहणी करून मार्गदर्शन करावे,....

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांच्या सूचना : ‘डिजिटल ग्राम’मधील सुविधांबाबत आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी / अमरावती : देशातील पहिले ‘डिजिटल ग्राम’ हरिसालसह मेळघाट परिसरातील कृषी अधिकारी, सहायक यांनी तेथील शेतकºयांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष शेतात पाहणी करून मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिल्यात.हरिसाल येथील विविध विकासकामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत अधिकाºयांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आरोग्य अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रफुल्ल कणाके, पौर्णिमा उपाध्याय, श्रिया रंगराजन व गणेश येवले उपस्थित होते. जिल्हाधिकारी बांगर म्हणाले, हरिसालमध्ये ८८५ बँक खाती उघडण्यात आली आहेत. रुपे कार्ड देण्यात आले आहे. गावातील उर्वरित नागरिकांचीही खाती उघडावीत. तसेच, एटीएम वापराबाबत कार्यशाळा घ्यावी. रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा. शिबिर घेऊन सर्वांची आधारकार्ड नोंदणी पूर्ण करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा वाढविण्यात याव्या, तसेच नेत्र तपासणी शिबिरे नियमित घ्यावी, असेही ते म्हणाले. हरिसाल येथे अद्ययावत व्यायामशाळा उभारण्यासह स्वच्छता व इतर विविध सुविधांत वाढ करण्याबाबत प्रस्ताव द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्यात.स्वस्त धान्य विक्रेत्यांवर कारवाई करा हरिसालच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून नागरिकांना पावत्या दिल्या जात नसल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करुन कारवाई करावी, तसेच डिजिटल शिधापत्रिकेचा प्रभावी वापर व्हावा, असे निर्देश त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयाला दिले.