शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा १६ खात्यांतून रकमेची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:53 IST

येथील बँक आॅफ महाराष्टÑच्या शाखेमधून पैशांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देबँक आॅफ महाराष्ट्रतही पैसे असुरक्षित

मनोहर सुने ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरजगाव कसबा : येथील बँक आॅफ महाराष्टÑच्या शाखेमधून पैशांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकºयाच्या खात्यातून चार टप्प्यात रक्कम हडपण्यात आली. अशा तब्बल १६ तक्रारी बँकेकडे आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.शिरजगाव कसबा येथील प्रभाकर देऊळकर यांचे बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये पती-पत्नीचे संयुक्त खाते आहे. ते मजुरांना पैसे देण्यासाठी बँकेत पैसे काढण्यास गेले असता खात्यात केवळ ८८८ रुपयेच शिल्लक अल्याचे समजले. त्यांच्या खात्यातून मार्चपासून चार टप्प्यांत ७० हजार रुपये काढल्याची नोंद आहे. असाच प्रकार मनकर्णा पांडुरंग वाघमारे (रा. पिंपरी) या महिलेसोबत झाला. त्यांच्या खात्यात मे महिन्यात घरकुलाचे ३५ हजार रुपये जमा झाले. ती रक्कम दोनवेळा १५ हजार व ५ हजार अशी काढण्यात आली. यासंदर्भात बँक व्यवस्थापकाशी चर्चा केली असता अशा १६ तक्रारी आल्याचे ते म्हणाले.अशा खात्यातून रकमेची चोरीशिरजाव कसबा येथील बँक आॅफ महाराष्टÑ शाखेत थूगाव, पिंपरी, देऊरवाडा, सर्फापूर, कारंजा, बहिरम, रतनापूरच्या शेतकरी, मजुर व नागरिकांचे खाते आहेत. ज्यांना विड्रॉल स्लिप भरता येत नाही, स्वाक्षरी करता येत नाही, अशा खात्यातून रक्कम काढली गेली.विड्रॉल फक्त २० हजारांचेशिरजगाव कसबा शाखेमध्ये २० हजार रुपयांचे विड्रॉल देण्याचे अधिकार रोखपालाला दिलेले आहेत. रक्कमेची देवाण-घेवाण रोखपाल सदाशिव दाईत यांच्या अधिकारात झाली आहे. या हेराफेरीत कंत्राटी कर्मचारी दीपक पुरी याचाही सहभाग असावा, असा संशय बळावला आहे.या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाºयांना देण्यात आली आहे. ते बँकेत आले असून चौकशी करीत आहेत. खात्यातून रक्कम परस्पर गहाळ झाली किंवा काढल्या गेली, अशा खातेदारांनी बँक पासबुक , आधारकार्ड, झेरॉक्स व तक्रार अर्ज शाखेमध्ये द्यावा.- राजेंद्र वानखडे, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र, शिरजगाव कसबा