शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेनंतर बहिरम मंदिर परिसर बकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:11 IST

विदर्भातील सुप्रसिध्द आणि दीर्घकाळ चालणारी बहिरम यात्रा २० फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. दोन महिने रोज मटनाच्या हंडीचे बेत अनुभवणाऱ्या बहिरम यात्रा परिसरात तुर्तास घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

ठळक मुद्देसर्वत्र कचरा : प्लास्टिकचा खच, मातीच्या फुटक्या हंडी कायम

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : विदर्भातील सुप्रसिध्द आणि दीर्घकाळ चालणारी बहिरम यात्रा २० फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. दोन महिने रोज मटनाच्या हंडीचे बेत अनुभवणाऱ्या बहिरम यात्रा परिसरात तुर्तास घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मंदिर परिसरासह नजिकच्या शेती व खुल्या जागांमध्ये शेकडो टन ओला व सुका कचरा विखुरलेल्या स्थितीत असल्याने हेच काय ते वैभवशाली बहिरम? असा प्रश्न भाविक उपस्थित करीत आहेत.दरवर्षी २० डिसेंबर रोजी होमहवनाने बहिरम यात्रेस सुरुवात होत असते. दोन महिने लाखो भाविकांची वर्दळ असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. येथील चुलीवर हंडीत शिजविलेल्या मटनाची ख्याती औरच. मात्र, यात्रा संपल्यानंतर त्याच चुली कचरा झाल्या आहेत. त्या मातीची धूळ प्रदुषणात भर पाडणारी ठरली आहे. यात्रा संपल्यानंतर परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचले आहेत. स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. यात्रा व्यवस्थापकांचे याकडे दुर्लक्ष असून, ते ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत आहेत. कचºयाची विल्हेवाट लावण्याचे औदार्य त्यांनी दाखवलेले नाही.प्लास्टिक बंदीचा फज्जायात्रेतील स्वच्छतागृहातील घाण तशीच पडून आहे. स्वच्छतागृहाची देखभाल व दुरूस्ती आणि दुर्दशा शब्दापलिकडची ठरली आहे. प्लास्टिक बंदीचा फज्जा कसा उडातोय, हे दर्शविणारी ही यात्रा राज्यात सर्वोत्तम उदाहरण ठरली आहे. यात्रेत सर्रास प्लास्टिकचा वापर करण्यात आला. ते प्लास्टिक, पिशव्या यात्रा परिसरात सर्वत्र विखुरल्या आहेत.आरोग्य धोक्यातयात्रेतील घाण, कचरा, घोंगावणाºया माशा गावांसह बहिरमचे ग्रामस्थ आणि यात्रेकरूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहेत.यात्रेच्या सुरूवातीला यात्रेत आढळून न येणाºया माशा यात्रा संपताना शेवटीच बघायला मिळतात. ही बाब इंग्रजांनी गॅझेटीयरमध्येही नोंदविली होती.