शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

आखतवाडा ते पुसला रस्ता उठला शेतकऱ्यांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:50 IST

येथून काही अंतरावर असणाºया आखतवाडा रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, अद्यापही डांबरीकरण झाले नसल्याने हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

ठळक मुद्देडांबरीकरणाची मागणी : आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनेरपिंगळाई : येथून काही अंतरावर असणाºया आखतवाडा रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, अद्यापही डांबरीकरण झाले नसल्याने हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी शेतकºयांकडून होत आहे.नेरपिंगळाई, आखतवाडा, पुसला परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्याने घरातील सोने-नाणे तारण करून तसेच सराफाकडून पैशांची जुळवाजुळव करून शेतीची उन्हाळ्यात योग्य मशागत करून पावसाळ्यात पेरणी करतात. काही शेतकºयांची शेती आखतवाडा-पुसला रस्त्याला लागून आहे. या रस्त्याचे जिल्हा परिषद निधीतून २००४ मध्ये खडीकरण करण्यात आले. तेव्हापासून या रस्त्याकडे पाहण्याची उसंत एकाही शासकीय विभागाने वा लोकप्रतिनिधींना मिळालेली नाही. परिणामी रस्ता चालण्यायोग्यही राहिला नाही.रस्त्याच्या डांबरीकरणाकरिता गावातील शेतकरी विलास आमले यांच्या नेतृत्वात या तहसीलदार बक्षी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शेतकरी विनोद राऊत, शंकर राऊत, कलीम पठाण, इम्रान पठाण, विश्वनाथ आमले, विजय पाटील, निवास बिडकर, संजय वानखडे, देवीदास खोडे, दादाराव माहोरे, संजय माहोरे उपस्थित होते. यावेळी शेतकºयांनी उपोषणाचा इशारा देण्यात आला.गेल्या १२ वर्षांपासून आखतवाडा-पुसला रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून निवेदन देण्यात आले आहे. तात्काळ डांबरीकरण न झाल्यास असंख्य शेतकरी वर्ग उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.- विलास आमले, शेतकरी, नेरपिंगळाई