शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच फायदा

By admin | Updated: April 21, 2016 00:09 IST

खरीपासह रबीचा हंगामात उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे.

शेतकऱ्यांजवळ माल नाही : कापूस, सोयाबीन व तुरीच्या भावात तेजी अमरावती : खरीपासह रबीचा हंगामात उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मळणी सरताच शेतमाल मिळेल त्या भावात विकला. शेतकऱ्यांच्या मालास कवडीमोल भाव मिळाला. आता शेतकऱ्यांजवळ साठवण केलेला माल नाही. मात्र बाजारात सोयाबीन, कापूस, तुरीचे भाववाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होत आहे. शेतकरी आर्थिक कोंडीत असल्याने हंगामातच शेतमालाची विक्री करतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री झाल्यावर भाव वाढतात हे दरवर्षीचे चित्र आहे. यामुळे ‘वेअर हाऊस’ची संकल्पना अलिकडेच आली आहे. शेतमालास जर योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी गोदामात शेतमाल ठेऊन त्यावर कर्जस्वरुपात रक्कम घेऊन आपल अडचण भागवितात. शेतमाल ठेवण्यासाठी थोड्याप्रमाणात भाड्याची आकारणी केली जाते. या वेअर हाऊसची निर्मितीही शेतकऱ्यांसाठीच असली तरी याचा खरा फायदा व्यापारी घेत असल्याचे दिसून येते व भाववाढ झाल्यावर व्यापारी गोदामातून माल विक्रीसाठी काढून त्याचा फायदा घेतात. घाम न गाळता मिळत असल्याने नफ्याने व्यापारी मालामाल होत आहे. शेतकऱ्यांचा माल मात्र कवडीमोल भावाने विकल्या गेला आहे.