उपक्रम लोकमतचा... जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी 'लोकमत' सखीमंचतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये सामाजिक चळवळ व विविध विषयांवर प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला. रॅलीचा समारोप इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाला. यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थिनींनी 'बेटी बचाओ' या विषयावर पथनाट्य सादर केले.
उपक्रम लोकमतचा...
By admin | Updated: March 9, 2017 00:13 IST