शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर बाजार समितीची निवडणूक न्यायालयात

By admin | Updated: June 22, 2015 00:05 IST

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय ...

१३ नामांकन रद्द : हेतुपुरस्सर अपात्र ठरविल्याचा आरोप नरेंद्र जावरे अचलपूरजिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी प्रक्रियेदरम्यान अर्जांमध्ये त्रुटी काढून तब्बल १३ नामांकन रद्द केले. त्यामुळे ही निवडणूक चर्चेत आली आहे. पात्र उमेदवारांना हेतुपुरस्सर अपात्र ठरवून अपात्र उमेदवारांना पात्र ठरविल्याचा आरोप केला जात असून हे प्रकरण आता न्यायालयात गेले आहे. कृषक कोण? यावरच वादकुलदीप काळपांडे यांनी पाच वर्षांपूर्वी याच निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी शेतकरी नसल्याच्या कारणावरून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला होता. परंतु कृषक असल्याचे सिध्द केल्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी बहाल करण्यात आली आणि त्यांनी निवडणूक लढविली. आता पुन्हा याच कारणावरून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. निवडणूक अधिकारी हेतुपुरस्सरपणे हा प्रकार करीत असल्याचा आरोप करीत काळपांडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.