शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तेलाचे डबे चोरणाऱ्या आरोपीस २४ तासात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:11 IST

अमरावती : सक्करसाथ परिसरातील जय ट्रेडर्स नावाचे दुकान फोडून ४२,३१२ रुपयांचे तेलाचे डब्बे चोरी करणाऱ्या एका आरोपीला खोलापुरी ...

अमरावती : सक्करसाथ परिसरातील जय ट्रेडर्स नावाचे दुकान फोडून ४२,३१२ रुपयांचे तेलाचे डब्बे चोरी करणाऱ्या एका आरोपीला खोलापुरी गेट पोलिसांनी २४ तासात गजाआड केले. आकाश साबसिंग सागर (मोकळे) (२२ रा. खरकाडीपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ६३,९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुधीर जयकिशन सोमानी (४६,रा. दुर्वाकर सोसायटी, महेशनगर) यांचा होलसेल दुकान असून, ते २३ जून रोजी दुकान उघडण्यासाठी गेले असता, दुकानाचे शटर वाकलेले दिसले. पाहणी केली असता, विविध कंपन्यांचे तेलाचे डब्बे गायब झाल्याचे लक्षात आले. तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला. सदर गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी गोपनीय माहिती काढली असता, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी आकाश सागर याचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याच्या साथीदारासह ही चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस उपायुक्त शशीकांत सातव, एसीपी भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन तामटे, पीएसआय बालाजी वळसणे यांच्यासह पथकाने केली.