शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

'स्पिडब्रेकर'वर दोन कारमध्ये अपघात

By admin | Updated: October 29, 2016 00:45 IST

येथील स्मशानभूमीजवळ एकाच दिशेने येणाऱ्या दोन कारमध्ये अपघात घडला.

किरकोळ जखमी : मागून दिली जबर धडक, मोझरीतील घटनागुरुकुंज (मोझरी) : येथील स्मशानभूमीजवळ एकाच दिशेने येणाऱ्या दोन कारमध्ये अपघात घडला. यात सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. भरधाव कार अन्य कारला मागून धडकली. दोन्ही कारमध्ये लहान मुलांसह महिलाही प्रवास करीत होत्या. ही घटना शुक्रवारी दुपारी २.४५ वाजता घडली. सविस्तर माहितीनुसार भंडारा येथून गुरूकुंज येथे वैद्यकीय विद्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी एम.एच.३६/२७५ क्रमांकाच्या कारने प्रवीण झाडे हे सपत्निक येत होते. याचवेळी त्यांच्या पुढे एम.एच. ०५/१४८० क्रमांकाची कार नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जात होती. या कारमध्ये महिला आणि चिमुकली होती. या कारने झाडे यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. अपघातात कारचे मागचे चाक तुटले. धडक देणाऱ्या कारची देखील हानी झाली. सुदैवाने अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही. घटनेच्या पुढील तपासकरीता तिवसा पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. बघ्यांची गर्दी झाली होती. (वार्ताहर)