अॅक्सिडंट स्पॉट... इर्विन चौकाप्रमाणे रेल्वे स्टेशनही अपघातप्रवण स्थळ झाले आहे. या चौकाकडून येणारे आणि राजकमल - जयस्तंभकडून रेल्वे स्टेशनकडे येणारे वाहन चालक परस्परांवर आदळत असल्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी रेल्वे स्टेशन चौकात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला एसटीने धडक दिली. तथापि एसटी चालकाच्या समयसूचकतेने भीषण अपघात टळला.
अॅक्सिडंट स्पॉट...
By admin | Updated: March 7, 2017 00:16 IST