शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त प्रादेशिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:14 IST

बडनेरा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन दोन महिलांनी वाद करून लोंबाझोबी केल्याची घटना २२ मार्च रोजी घडली. याप्रकरणी ...

बडनेरा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन दोन महिलांनी वाद करून लोंबाझोबी केल्याची घटना २२ मार्च रोजी घडली. याप्रकरणी ३५ वर्षीय आणि ४० वर्षीय (रा. अलमास नगर जुनी वस्ती) महिलांविरुद्ध भादंविचे कलम १६० अन्वये गुन्हा नोंदवून समजपत्रावर सोडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी केली.

---------------------

महिलेला लोखंडी रॉडने मारहाण

अमरावती : पूर्वीचे संबंध बरखास्त झाल्यानंतरही आरोपीने महिलेला सोबत येण्याचा आग्रह धरला. महिलेने नकार दिल्याने शिवीगाळ करून लोखंडी रॉडने कपाळावर मारून जखमी केल्याची घटना २२ मार्च रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी अवधूत श्रीराम खडसे (३०) विरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------------

शिवीगाळ करून मारहाण

अमरावती : ५०० रुपये देण्यास नकार दिल्याने इसमाला शिवागीळ करून लोटलाट केल्याची घटना २२ मार्च रोजी सुकळी येथे घडली. रामेश्वर मोरे यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी अजय एकनाथ पारिसे (२४), एकनाथ तुळीशीराम पारिसे (५२) व एका ४० वर्षीय महिलेविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------------