शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, अल्पवयीन मुलीला गरोदर केले!

By प्रदीप भाकरे | Updated: January 10, 2024 15:05 IST

पीडितेच्या जबाबावरून आरोपी नरेश बारसकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती : वारंवार केलेल्या अतिप्रसंगातून एका १७ वर्षीय मुलीला गर्भधारणा झाली. २५ ऑक्टोबर २०२३ पासून आरोपीने तिचा लैंगिक छळ केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी ९ जानेवारी रोजी आरोपी नरेश नानकराम बारसकर (३३, रा. जामुलनी, ता. भैसदेही, जि. बैतूल) याच्याविरुद्ध बलात्कार व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.

आरोपीने २५ ऑक्टोबरपासून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला आमिष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार अतिप्रसंग केल्याने ती गर्भवती राहिली. दरम्यान, तिची प्रकृती बरी नसल्याने तिला परतवाडा येथील एका रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून ती आठ आठवड्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. ती माहिती परतवाडा पोलिसांसह बालकल्याण समितीला देण्यात आली. त्यांनी तिच्या कुटुंबीयांसमक्ष तिचा जबाब घेतला. त्यादरम्यान पीडितेने आरोपी नरेशचे नाव उघड केले. तिच्या जबाबावरून आरोपी नरेश बारसकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती