शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ला दरदिवशी ९० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:43 IST

शासनाच्या अमृत अभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा टप्पा क्रमांक २ योजनेचे काम महानगरात संथगतीने सुरू आहेत.

ठळक मुद्देसुनील देशमुख संतापले : पाणी पुरवठ्याच्या कामांची संथगती भोवली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाच्या अमृत अभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा टप्पा क्रमांक २ योजनेचे काम महानगरात संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे सदर कंत्रादाराला दरदिवशी ९० हजार रुपये याप्रमाणे दंड आकारून तो १८० दिवसांत वसूल करण्याचा निर्णय मजीप्राच्या बैठकीत घेण्यात आला. आ. सुनील देशमुख यांनी सोमवारी आढावा बैठकीत निविदेच्या कलम २ नुसार कारवाई करण्याचा सूचना अधिकाºयांना दिल्यात.अमरावती व बडनेरा शहरात ‘अमृत’ योजनेमध्ये नवीन जलशुध्दीकरण केंद्र, सिंभोरा धरण येथे ९५० अश्वशक्तीचे नवे पंपिंग केंद्र, शहरातील नव्याने विस्तारीत भागात, ११ नवीन जलकुंभ त्याचप्रमाणे अंदाजे ५०० किमीच्यावर नवीन पाईपलाइनचे जाळे टाकणे आदी कामे अंदाजे ११४ कोटींतून केले जात आहे. पाणी पुरवठ्याची कामे निर्धारित वेळेत होऊन कामांचा दर्जा योग्य असावा, यासाठी आ.सुनील देशमुख यांनी मजीप्राच्या अधिकाºयांसमवेत यापूर्वीदेखील आढावा बैठक घेऊन काही बाबींकडे त्यांनी लक्ष वेधले होते. यामध्ये बारचार्टप्रमाणे ठरविलेले उद्दिष्ट विहीत वेळेत पूर्ण करण्यात आले नाही. याबाबत आ. देशमुख यांनी मजीप्राच्या अधीक्षक अभियंत्याना विचारणा केली. सद्यस्थितीत टाक्या उभारणे व विशेषत: पाईपलाइन अंथरुन त्यांच्या जलदाब चाचण्या घेण्याचे कार्य अतिशय संथगतीने सुरू असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ‘अमृत’ योजनेवर २३ आॅक्टोबरपर्यंत २१ कोटी ४० लाखांचे कार्य पूर्ण झालेले आहे. योजनेची भौतिक प्रगती ३० टक्के व आर्थिक प्रगती २३ टक्के एवढीच झालेली आहे.भुयारी गटार योजनेची लवकरच निविदाआ.सुनील देशमुख यांनी रखडलेल्या भुयारी गटार योजनेच्या प्रस्तावित कामासंदर्भात माहिती जाणून घेतली. भुयारी गटारच्या कामाची निविदा अंतिम टप्यात असून मंजुरी मिळताच कामे सुरू केले जातील, असे मजीप्राच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.