शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

७६ ग्रापं.सचिवांना सीईओंचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 00:10 IST

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्ह्याला सन २०१७-१८ वर्षासाठी देण्यात आलेले ८४ हजार वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट्य अद्याप बाकी आहे.

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्ह्याला सन २०१७-१८ वर्षासाठी देण्यात आलेले ८४ हजार वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट्य अद्याप बाकी आहे. अशा ७६ ग्रापंच्या सरपंच व सचिवांना १५ जुलैपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम सीईओ किरण कुलकर्णी यांनी दिला आहे.पाणीपुरवठा, स्वच्छता मिशन कक्षामार्फत जिल्ह्याला वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ भारत मिशन कक्षाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे सहकाऱ्यांसह परिश्रम घेत आहेत. मात्र, काही ग्रामपंचायतींतर्गत शौचालयाच्या बांधकामाची गती मंदावली आहे. जिल्ह्यातील तब्बल ७६ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. याची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन येत्या १५ जुलैपर्यंत ७६ ग्रामपंचायतींमध्ये वैयक्तिक शौचालयांचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात यावे, अन्यथा संबंधित ग्रामपंचायत सरपंच व सचिव तसेच नोडल अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सीईओ किरण कुलकर्णी व डेप्युटी सीईओ संजय इंगळे यांनी दिला आहे. यामुळे उपरोक्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड ळबळ उडाली आहे.