शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

७५० शेतकऱ्यांची जमीन सक्तीने होणार खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:10 IST

कृषिसमृद्धी प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती प्राप्त झाली असून, आता तीन तालुक्यांतील ७५० शेतकऱ्यांची ३७० हेक्टर जमीन भूसंपादन कायदा महामार्ग अधिनियम अंतर्गत सक्तीने खरेदी करण्याचे आदेश राज्य शासनाने पारित केले आहेत.

ठळक मुद्देशासनादेश जारी : कृषिसमृद्धी प्रकल्प, अधिकाऱ्यांच्या नियुक्ती

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : कृषिसमृद्धी प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती प्राप्त झाली असून, आता तीन तालुक्यांतील ७५० शेतकऱ्यांची ३७० हेक्टर जमीन भूसंपादन कायदा महामार्ग अधिनियम अंतर्गत सक्तीने खरेदी करण्याचे आदेश राज्य शासनाने पारित केले आहेत. याकरिता अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलविणाऱ्या नागपूर-मुंबई कृषिसमृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करण्याचा शेवटचा टप्पा महसूल प्रशासन पूर्ण करीत आहे़ दर आठवड्याला थेट मंत्रालयातून त्याचे अपडेट घेतले जात आहेत. एकीकडे महामार्गाच्या कामासाठी ई-निविदा मागविण्यात येत असताना, दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन या प्रकल्पाकरिता दिलेली नाही़ त्यामुळे राज्य शासनाने भूसंपादन कायदा व्यतिरिक्त महाराष्ट्र महामार्ग कलम १५़,४ अन्वये तीनही तालुक्यांतील ७५० शेतकºयांची ३७० हेक्टर जमीन सक्तीने खरेदी केली जाणार आहे़धामणगावात सर्वाधिक खरेदीतालुक्यातील ६७२ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत २८४़८६ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली़ त्यांना १०६ कोटी १५ लाख रूपयांचा मोबदला देण्यात आला आहे़ चांदूर रेल्वे तालुक्यातील ३५९ शेतकऱ्यांनी १३७़७६ हेक्टर शेतजमीन कृषिसमृद्धीसाठी दिली आहे़ या शेतकऱ्यांच्या खात्यात ४८ कोटी ३५ लाख रुपये जमा झाले आहेत़ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ६४६ शेतकऱ्यांकडून २५८़५६ हेक्टर शेतजमीन शासनाने खरेदी केली आहे़ त्याच्या मोबदल्यात ११४ कोटी ८५ लाख रुपये देण्यात आले आहेत़महाराष्ट्र महामार्ग अधिनियमांच्या विविध कलमान्वये शासनाने शेतकऱ्यांची जमीन सक्तीने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पार पाडली जाईल.- स्रेहल कनीचे,उपविभागीय अधिकारी,चांदूर रेल्वे