शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांची ७४ पदे अद्यापही रिक्त

By admin | Updated: September 6, 2014 01:27 IST

शासनाचा शेवटच्या घटकातील महत्वाचा आधार समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटील या पदाची तब्बल ७४ पदे रिक्त आहे़...

धामणगाव रेल्वे : शासनाचा शेवटच्या घटकातील महत्वाचा आधार समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटील या पदाची तब्बल ७४ पदे रिक्त आहे़ आगामी विधानसभा निवडणुकी दरम्यान प्रशासनावर गावाचा भार येणार आहे़ सद्यस्थितीत प्रभारी पोलीस पाटलांना संबधित गावांचा पदभार सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे़ राज्य शासनाच्या महसूल विभागाने दोन तालुके मिळवून एक उपविभाग दहा महिन्यापूर्वी राज्यात तयार केला असला तरी चढाओढीच्या राजकीय स्थितीमुळे चांदूररेल्वे उपविभाग तीन तालुक्यात अस्तित्वात आला आहे़ तिवसा तालुका वगळून नांदगाव खंडेश्वर तालुका चांदूररेल्वे उपविभागाला जोडण्यात आला आहे़ विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजायला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे आगामी काळातील ही निवडणूक पोलीस पाटलाशिवाय या गावातील होणार आहे़गावातील महत्वाचे व मानाचे तेवढेच जबाबदारीचे पद असलेले पोलीस पाटील याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे़ आजही गावात दोन कुटुंबात वाद झाल्यास पोलीस पाटलाला बोलावून मध्यस्थी केली जाते़ सर्वसामाण्याचा आधारवड आजही पोलीस पाटील आहे़ महात्मा गांधी गाव तंटा मुक्त अभियानात पोलीस पाटलाची महत्वाची भुमिका आहे़ तब्बल ७४ गावात पोलीस पाटीलच नसल्याने ही गावे या अभियानातून काहीअंशी मागे पडली असल्याचे चित्र आहे़ (तालुका प्रतिनिधी)