शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

७० तास गायनाचा करणार वर्ल्ड रेकॉर्ड !

By admin | Updated: September 22, 2016 00:21 IST

शहरातील प्रसिद्ध गायक बाबलेश उर्फ बाबा गडलिंग सलग ७० तास गीतगायन करुन गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड करणार असून...

बाबलेश गडलिंग : गिनीज बुक घेणार नोंदवरूड : शहरातील प्रसिद्ध गायक बाबलेश उर्फ बाबा गडलिंग सलग ७० तास गीतगायन करुन गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड करणार असून याकरीता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकरिता नामांकन झाले असून १५ आक्टोबरला स्थानिक काठीवाले सभागृहात शेकडो चित्रपट गीत गाण्याचा विक्रम करणार आहे. हा उपक्रम ३ दिवस आणि ३ रात्र चालणार असून विशेष म्हणजे युगलगीते गायीली जाणार आहेत. वरुडच्या इतिहासाात पहिल्यांदा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डकरीता सदर युवा गायक पुढे आल्याने अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अत्यंत कठोर परिश्रम आणि सरावातून मेहनतीने सुमधूर गीते गावून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विदर्भात अनेक ठिकाणी आॅर्केस्ट्राच्या माध्यमातून विदर्भात प्रसिद्ध गायक बबलेश उर्फ बाबा गडलिंग यांनी गायक म्हणून स्वत:ची छाप पाडली. आपणही गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड करावा, म्हणून वर्ल्ड रेकॉर्डकरीता नमाांकन केले आणि परवानगी मिळाली. वर्ल्ड रेकॉर्ड करण्याकरीता सलग ७० तास गीत गायन करावे लागणार आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्याचा दुष्टीकोनातून बबलेश गडलींग यांनी तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात नागपूर येथील युथ वेल्फेअर संस्थेचे मनीष पाटील हे नुकतेच वरूडमध्ये येऊन गेले आणि ज्याठिकाणी हा रेकॉर्ड निर्माण केल्या जाणार त्या काठीवाले सभागृह आणि इतर बाबींची त्यांनी पाहणी करून येत्या १५ आॅक्टोंबरला कोणत्याही प्रकारचा खंड न पडता ३ दिवस आणि ३ रात्री हा गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)