शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विठुमाऊलीच्या भक्तांसाठी ६५ एसटी बसेस

By admin | Updated: June 29, 2014 23:41 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही पढंरपूर यात्रेकरिता एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याकरिता ५ ते १५ जुलैदरम्यान अमरावती बसस्थानकाहून विठूमाऊलीच्या भक्तांसाठी ६५ एसटी गाड्या सज्ज झाल्या आहे.

अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही पढंरपूर यात्रेकरिता एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याकरिता ५ ते १५ जुलैदरम्यान अमरावती बसस्थानकाहून विठूमाऊलीच्या भक्तांसाठी ६५ एसटी गाड्या सज्ज झाल्या आहे. यामधून हजारो भाविक अमरावतीहून पढंरपूरसाठी रवाना होणार आहेत.पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठूमाऊलीच्या दर्शनाकरिता देशभरातील लाखो नागरिक जातात. त्याकरिता रेल्वे व एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडण्यात येतात. यावर्षीसुद्धा पंढरपूर जाणाऱ्या भाविकांसाठी प्रवासाची विशेष सुविधा करण्यात आली आहे. त्याकरिता महामंडळाच्या ६५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. ९ जुलै आषाढी पौर्णिमेला पंढरपूर येथे भाविकांचा जनसागर उसळतो. त्यानिमित्तानेच अमरावती जिल्ह्यातील हजारो भाविक पंढरपूरला जातात. जिल्ह्यातील बडनेरातून २२, परतवाडा ७, मोर्शी ७, वरुड ५, चांदूररेल्वे ६, चांदूरबाजार ७, दर्यापूर ६ याप्रकारे जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. मागील वर्षात ५९ जादा एसटी गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यानुसार २३ लाखांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले होते. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा ३० लाखांचे 'टार्गेट' महामडंळाने ठेवले आहे. त्यादृष्टीने आगार व्यवस्थापक प्रयत्न करीत आहे. पंढरपूर यात्रेकरिता प्रवासीभाडे निर्धारित करण्यात आले आहे. त्यामध्ये अमरावती- पंढरपूर वाशिममार्गे जाणाऱ्या गाडीसाठी ५८३ रुपये, दर्यापूर-पंढरपूर मूर्तीजापूर मार्गाने जाण्याकरिता ५७० रुपये, परतवाडा-पढरंपूरसाठी ६३९ रुपये, वरुड- पंढरपूरसाठी ६७६ रुपये, चांदुररेल्वे-पंढरपूरसाठी ६१४ रुपये, मोर्शी-पंढरपूरसाठी ६३९ तर चांदूरबाजार -पंढरपूरसाठी ६२६ रुपये प्रमाणे भाडे ठरविण्यात आले आहे.