शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

६१ उमेदवार, ११३ केंद्र, ६८ हजार मतदार

By admin | Updated: February 20, 2017 00:06 IST

२१ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुका प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून ...

१८ केंद्र संवेदनशील : ११ केंद्र मध्य प्रदेश सीमेवर, २२६ कर्मचारी तैनातचिखलदरा : २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुका प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून ११३ मतदान केंद्रांवर ६८ हजार ३२ मतदार ६१ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. त्यासाठी २२६ कर्मचारी तैनात करण्यात आले असून १८ केंद्र संवेदनशील, तर ११ केंद्र मध्यप्रदेश सीमेवर असल्याने त्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.चिखलदरा तालुक्याच्या हतरू, सलोना, चिखली, टेंब्रुसोंडा या चार गटांसाठी तर हतरू, चुरणी, काटकुंभ, सलोना, चिखली, खटकाली आणि तेलखार-टेंब्रुसोंडा या एकूण आठ पंचायत समिती गणासाठी २१ फेब्रुवारी रोजी ११३ मतदान केंद्रावरून मतदान घेतले जाईल. त्यासाठी २२६ कर्मचारी तैनात केले असून ६८,२२८ मतदार आपल्या मतांचा अधिकार करणार आहे. (तालुका प्रतिनिधी)६१ उमेदवार रिंणगाततालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांसाठी २२, तर आठ पंचायत समिती गणांसाठी ३९ असे एकूण ६१ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद गटनिहाय टेंब्रुसोंडा व हतरू गटात सर्वाधिक प्रत्येक सात, तर चिखली व सलोना गटात प्रत्येकी चार उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समिती गणात तेलखार, चिखली व खटकाली गणात प्रत्येकी सहा उमेदवार हतरू, टेंब्रुसोंडा गणात प्रत्येकी पाच, काटकुंभ, चुरणी गणात प्रत्येकी चार, तर सर्वात कमी सलोना गणात तीन उमेदवार रिंगणात आहेत. १८ केंद्र संवेदनशील, ११ सीमेवरराज्यात कमी लोकसंख्या मात्र क्षेत्रफळात चिखलदरा तालुक्याचे वर्णन करण्यात आले आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम आदिवासी भाग असल्याने येथे संवाद साधने कठीण आहे. मागील काही निवडणुकीचा अनुभव पाहता प्रशासनाने १८ केंद्र संवेदनशील यादीत ठेवले आहे, तर ११ मध्यप्रदेश सीमेवरील केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.