शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांचे ६० टक्के सर्वेक्षण पूर्ण

By admin | Updated: September 18, 2015 00:12 IST

सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून आतापर्यंत बऱ्याच संस्था या कागदोपत्रीच असल्याचे आढळून आले आहे.

प्रक्रिया : लवकरच होणार उर्वरित कारवाई अमरावती : सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून आतापर्यंत बऱ्याच संस्था या कागदोपत्रीच असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या संस्थांचा समावेश आहे. महिनाअखेरपर्यंत हे सर्वेक्षण चालणार असून त्यामुळे या संस्थांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे.सहकारी संस्थांपैकी किती संस्था खऱ्या, किती कागदोपत्री याची माहिती घेण्यासाठी सहकार विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करून यातून संपूर्ण राज्यात किती संस्था बनावट व कागदोपत्री आहेत, याची माहिती मिळणार आहे. अशा संस्था तातडीने बंद करून सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थांना शिस्त लावली जाणार आहे. राज्यात १ लाख सहकारी संस्था बोगस असल्याचे आकडे पुढे येत आहेत. विविध विभागात सहकारी संस्थांचे मोठे जाळे असल्याने या ठिकाणी किती संस्था बोगस आहेत, याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. यामध्ये आतापर्यंत काही प्रमाणात संस्था कागदोपत्रीच असल्याचे दिसून आले आहे. त्यात सहकारी दूध डेअरी व इतर काही संस्थांचा समावेश आहे. यासोबतच गृहनिर्माण संस्थांचीही परिस्थिती थोडीफार अशीच आहे. काही संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, काहींचे आॅडीटही झालले नाही.नागरिक या सोसायटीत राहात असल्याने या संस्था जिवंत असल्याचे मानले जात आहे. या संस्था बंद करता येत नाहीत कारण तेथे राहणारे लोक व जागेचा प्रश्न पुन्हा उपस्थित होणार आहे.