शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून ६ किलो ६८० गॅ्रम गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलिसांनी सापळा रचून शहरातील दोन ठिकाणाहून तब्बल ६ किलो ६८२० ग्रॅम गांजा जप्त केला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बुधवारी रात्री नागपुरी गेट हद्दीत तसेच छत्री तलाव ते दस्तुरनगर मार्गावर धाडसत्र राबविले.पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, एपीआय पवार तसेच १७ ...

ठळक मुद्देदोन ठिकाणी कारवाई - पोलीस उपायुक्तांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलिसांनी सापळा रचून शहरातील दोन ठिकाणाहून तब्बल ६ किलो ६८२० ग्रॅम गांजा जप्त केला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बुधवारी रात्री नागपुरी गेट हद्दीत तसेच छत्री तलाव ते दस्तुरनगर मार्गावर धाडसत्र राबविले.पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, एपीआय पवार तसेच १७ पोलिसांच्या ताफ्याने हैदरपुºयातील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. मात्र, जुगारी पसार झाल्याने पोलिसांच्या हाती काही लागले नाही. याचवेळी पोलिसांनी हैदरपुºयातील रजियाबी शेख हुसैन (६०) या महिलेच्या घरी धाड टाकली. पोलिसांनी महिलेस अटक करून ६९० ग्रॅम गांजा जप्त केला. नागपुरी गेट पोलिसांनी पुढील चौकशी सुरू करून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.नागपूरच्या आरोपीला अटकअमरावती : गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साबीर शेख यांच्या पोलीस पथकाने छत्री तलाव ते दस्तुरनगर दरम्यान सुपर एक्स्प्रेस हायवेवरील खदानीजवळ नाकाबंदी केली. यावेळी पळून जात असलेल्या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. सुनील जयंतीलाल पोपट (५३,रा. एनआयटी कॉम्पलेक्स, नंदनवन, नागपूर) असे त्याचे नाव असून, त्याच्याजवळून ४१ हजार ९३० रुपये किमतीचा ५ किलो ९९० गॅॅ्रमचा गांजा जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम २०, २२, एनडीपीएस अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. प्रकरण राजापेठ पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.