शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

५६० तलाठ्यांची संपात उडी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 20, 2023 16:51 IST

मार्च महिन्यातील महसुलावर परिणाम

अमरावती : कर्मचारी संपामुळे जिल्हा प्रशासनाच्या अडचणी दिवसेनदिवस वाढत आहेत. सोमवारपासून जिल्ह्यातील ५६० तलाठी संपात सहभागी झाल्याने महसूल विभागाची सेवा विस्कळीत झालेली आहे. आता अवकाळीने बाधित पिकांचे पंचनामे कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला असून मार्च महिन्यातील महसुलावरही याचा चांगलाच परिणाम होणार आहे.

जिल्ह्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय विभागाचे कर्मचारी एक आठवड्यांपासून संपावर आहेत. यामध्ये विदर्भ पटवारी संघ सहभागी नव्हता. आता विदर्भ अध्यक्ष बाळकृष्ण गाडगे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातील ५६० तलाठी २० मार्चपासून संपात सहभागी झाल्याचे जिल्हाध्यक्ष विकास ढोले यांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यातील तलाठी मंगळवारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देणार असल्याचे ढोले म्हणाले.  अवकाळीचे पंचनामे रखडणार

पाच दिवसांपासून सुरु असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील किमान तीन हजार हेक्टरमधील गहू, हरभरा, संत्रा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये काही भागात ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने बाधित पिकांचे पंचनामे कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.२७ पासून मंडळ अधिकारीदेखील संपावर

सध्या जिल्ह्यातील ५६० तलाठी संपावर आहेत. त्यांच्या या आंदोलनाला ९५ मंडळ अधिकाऱ्यांचा पाठींबा आहे व मागण्या मान्य न झाल्यास मंडळ अधिकारीदेखील २७ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास ढोले यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतनAmravatiअमरावती