शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

५.३२ लाख क्विंटल पडून

By admin | Updated: June 3, 2017 00:07 IST

शासकीय तूर खरेदी केंद्राची ३१ मे रोजी मुदत संपल्याने जिल्ह्यातील १२ केंद्रावरील तूर खरेदी व मोजणीची प्रक्रिया दोन दिवसांपासून ठप्प आहे.

बाराही तूर खरेदी केंद्र बंदच : २४,६९० शेतकऱ्यांना टोकन, मुदतवाढीची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासकीय तूर खरेदी केंद्राची ३१ मे रोजी मुदत संपल्याने जिल्ह्यातील १२ केंद्रावरील तूर खरेदी व मोजणीची प्रक्रिया दोन दिवसांपासून ठप्प आहे. केंद्रीय स्तरावर बैठक सुरू असल्याने शुक्रवारी उशिरापर्यंत आदेश येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही खरेदी पीएसएस योजनेतंर्गत राहण्याची शक्यता आहे.जिल्यासह राज्यात १० मे पासून केंद्राची पीएसएस योजनेंतर्गत तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र नियोजित एक लाख क्विंटल तूर २६ मे पर्यंत खरेदी झाल्याने त्याच दिवशी पीएसएस योजना बंद करण्यात येऊन राज्य शासनाच्यावतीने बाजार हस्तक्षेप योजना सुरू करण्यात आली. या योजनेची मुदतदेखील ३१ मे रोजी संपल्याने ही तूर खरेदी देखील जिल्ह्यासह राज्यात बंद करण्यात आली. या योजनेंतर्गत ३१ मे पूर्वी २४ हजार ६९० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. या सर्व शेतकऱ्यांची पाच लाख ३१ हजार २४३ क्विंटल तूर मोजणीसाठी शिल्लक आहे. यामध्ये अचलपूर येथील २,२७६ शेतकऱ्यांची ४७,६२६ व्किंटल, अमरावती केंद्रावर ४,३९४ शेतकऱ्यांची १,२३,४५४ क्विंटल, अंजनगाव सुर्जी केंद्रावरील २,५२५ शेतकऱ्यांची ४२,१६७ क्विंटल,चांदूर बाजार केंद्रावरील १,५४६ शेतकऱ्यांची २९,३५० क्विंटल, चांदूर रेल्वे केंद्रावरील १,८५८ शेतकऱ्यांची ३५,६१७ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर ३,३५३ शेतकऱ्यांची ८७,२८६ क्विंटल, धामणगाव केंद्रावर १,७६२ शेतकऱ्यांची ३१,७९२ क्विंटल, धारणी केंद्रावर १२७ शेतकऱ्यांची १,६३० क्विंटल, मार्शी केंद्रावर २,२२५ शेतकऱ्यांची ४४,८९२ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर २,४४७ शेतकऱ्यांची ४७,९१२ क्विंटल, तिवसा केंद्रावर १,१९२ शेतकऱ्यांची २४,७०० क्विंटल, तसेच वरूड केंद्रावर ९५३ शेतकऱ्यांची १४,९०८क्विंटल तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे.