शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांची ५१ पदे रिक्त

By admin | Updated: July 11, 2017 00:14 IST

अपुऱ्या मनुष्यबळावर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.

कामाचा ताण वाढला : गुन्ह्यांचा तपास, निपटारा करण्याचे आव्हानचेतन घोगरे। लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : अपुऱ्या मनुष्यबळावर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. जिल्ह्यातील तब्बल ५१ पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती आज समोर आली आहे. या रिक्त जागांमुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.जिल्ह्यात ३१ पोलीस स्टेशन आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे थोड्याफार प्रमाणात रिक्त आहेत. आज रोजी हाती लागलेल्या माहितीनुसार, अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची तब्बल ५१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध अधिकाऱ्यांना दोन-दोन विभागाचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या सुरक्षेबरोबरच घडलेल्या गुन्ह्यांचा तपास, निपटारा करण्याचे आव्हान अमरावती जिल्हा पोलीस दलाला सहन करावे लागत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासह ३१ पोलीस ठाण्यात २५३७ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. यातील पोलीस शिपयाची ७४ पदे रिक्त आहेत, तर जिल्ह्यात १९५ पोलीस अधिकाऱ्यांची एकूण पदे आहेत. त्यात पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.उपअधीक्षकांच्या बदल्या पण नवीन नियुक्ती नाहीजिल्ह्यातील दर्यापूर, अंजनगाव सुर्जी येथील उपविभागीय कार्यालयातील दोन्ही उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या. मात्र तेथे नवीन उपअधीक्षकाच्या नियुक्त्या अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या नाहीत.