शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सीमेलगत ५०० पोती तांदूळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:21 IST

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गाने ५०० तांदळाची पोती घेऊन जाणारा ट्रक तिवसा पोलिसांनी शुक्रवारी पकडला.

ठळक मुद्देतिवसा पोलिसांची कारवाई : स्वस्त धान्य दुकानातून हेराफेरीचा संशय, ट्रक जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गाने ५०० तांदळाची पोती घेऊन जाणारा ट्रक तिवसा पोलिसांनी शुक्रवारी पकडला.अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेनजीकच्या भारवाडी गावाच्या पुढे असलेल्या पुलालगत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी तूर्तास हे प्रकरण चौकशीत ठेवले असून, सदर तांदूळ काळाबाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.भंडारा महसूल विभागाच्या हद्दीतून यूपी ७१ टी ८५१८ क्रमांकाचा ट्रक तांदुळाचे ५०० पोते घेऊन धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे जात होता. प्राथमिक माहितीनुसार, यातील तो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील असून, तो अवैध पध्दतीने काळया बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय आहे.तिवसा पोलिसांनी नाकेबंदीदरम्यान हा ट्रक ताब्यात घेतला. पोलिसांनी याबाबत भंडारा महसूल विभागाला पत्र लिहिले आहे. सदर तांदूळ नेमक्या कोणत्या ठिकाणी व विक्रीसाठी जात होता काय किंवा कसे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. ट्रकचालक व वाहकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, अचलपूर तालुक्यात रेशनच्या तांदुळाच्या हेराफेरीची प्रकरणे घडली आहेत. त्याची लागण येथेही झाली काय, अशी विचारणा होत आहे.