शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

४.५० लाख विद्यार्थ्यांनी ऐकला पंतप्रधानांचा संवाद

By admin | Updated: September 6, 2014 01:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून खास विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पार पडले.

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून खास विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पार पडले. या अभिनव उपक्रमात जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय अशा २ हजार ८०५ शाळांपैकी २ हजार ७६० शाळांमधील सुमारे ४ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील विद्यार्थ्यांशी शिक्षकदिन संवाद साधणार, या आशयाचे पत्र केंद्रीय शिक्षण सचिवांचे प्राप्त झाले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी अशा २ हजार ८०५ शाळा सुरू आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या एक हजार ६०२ शाळा आणि १२०३, खासगी, अनुदानित, कायम विनाअनुदानित, शाळा अशा सर्वच शाळांमधील ५ लाख ५० हजार विद्यार्थी या संवाद कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती आहे. यासाठी टीव्हीपासून ते आसन व्यवस्था, इंटरनेट सुविधा, वीज पुरवठ्याची सुविधा नसल्यास जनरेटरची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी जिह्यातील सर्वच शाळांनी केली होती. दुपारी ३ ते ४.४५ या वेळेत नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी काही विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद देखील साधला. मात्र हा उपक्रम राबविताना काही शाळांमध्ये नियोजनाचा अभाव आढळून आल्याचे शिक्षणाधिकारी पानझाडे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. मागील पाच दिवसांपासून शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांनी यासाठी आवश्यक उपायोजना केल्यात.