शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ४० कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:51 IST

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तीन ठिकाणी प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी ४०.७० कोटींचा डीपीआर मंजूर करण्यात आल्याची माहिती संजय निपाणे यांनी महापालिकेच्या आमसभेदरम्यान दिली.

ठळक मुद्देआयुक्तांची माहिती : तीन ठिकाणी होणार प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तीन ठिकाणी प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी ४०.७० कोटींचा डीपीआर मंजूर करण्यात आल्याची माहिती संजय निपाणे यांनी महापालिकेच्या आमसभेदरम्यान दिली.महापालिकेची १५ नोव्हेंबरला यासंदर्भात बैठक झाली होती. महापौर संजय नरवणे यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली होती. या प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे १ सप्टेंबरला तांत्रिक मंजुरात देण्यात आली आहे. शासननियुक्त उच्चस्तरीय समितीने बायोमायनिंग कंपोस्ट वगळता उर्वरित अहवालास ४ सप्ष्टेंबरला मंजुरात दिली आहे. यामध्ये शहरातील प्रक्रिया न करता साठविलेल्या घनकचऱ्यावर बायोमायनिंग या शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास मान्यता दिली आहे.सुकळी कंपोस्ट डेपो २०० एमटीपी, अकोली बायपास १०० व कोंडेश्वर येथे ५० एमटीपी क्षमतेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित होतील. या अंतर्गत कचºयावर प्रक्रिया करणे. दैनंदिन घनकचºयावर प्रक्रिया करणे, खतनिर्मिती, बायोगॅस प्लॉट कार्यान्वित करणे, एम.आर.एफ व एस.एल.एफ तयार करणे आदींचा या प्रकल्पात समावेश राहणार आहे. २० नोव्हेंबरला झालेल्या महापालिकेच्या आमसभेत आयुक्त संजय निपाणे यांनी प्रकल्प मंजूर झाल्याची माहिती दिली.