शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३९४ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती

By admin | Updated: May 30, 2014 23:20 IST

अधिकार्‍यांची पदोन्नती व बदली प्रक्रीयेला सुरवात झाली आहे. शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी राज्यातील ३९४ सहाय्यक पोलीस निरीक्षकांची पोलीस निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात

अमरावती : अधिकार्‍यांची पदोन्नती व बदली प्रक्रीयेला सुरवात झाली आहे. शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी राज्यातील ३९४ सहाय्यक पोलीस निरीक्षकांची पोलीस निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती दिली. यामध्ये अमरावती शहराला ८ व अमरावती ग्रामीणला ९ पोलीस निरीक्षक नव्याने मीळाले आहेत.पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी शुक्रवारी राज्यातील ३९४ सहाय्यक पोलीस निरीक्षकांची तात्पुरत्या स्वरुपात पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याचे आदेश निर्गमीत केले. यामध्ये अमरावती शहर पोलीस आयुक्तलयात नव्याने  ८ पोलीस निरीक्षक  रुजु होणार आहेत. यात रमेश साहेबराव साठे, दिलीप फकीरा इंगळे, सतिश भानुदास चींचळकर, विकास गोविंद तीडके, दत्ता सावळाराम गावंडे, प्रदिप वसंत कसबे, किशोर नंदकुमार साळवी, दिलीप शंकरराव वडगावकर यांचा समावेश आहे.अमरावती ग्रामीणमध्ये ९ जणांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती देण्यात  आली  आहे. यामध्ये गोरख वीश्‍वनाथ दिवे, सुनील दिवाणराव जाधव, रामचंद्र नारायण घाडगे, बळीराम रखमाजी गीते, शरद नाथा इंगळे, विलास मधुकर चौगुले, भगवान भिमराव कांबळे, पंकज उमाकांत पटवारी, चंद्रकात वीठ्ठल बनकर यांचा समावेश आहे.अमरावती ग्रामीण भागात कार्यरत असणार्‍या तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदी  अकोला व बृहमुंबई येथे पदोन्नतीवर पाठविण्यात आले आहेत. यामध्ये  संजीव दगडु सोळंके, अर्जुन भगवान ठोसरे, सतिश राधेलाल उपाध्यय यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.