शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

३६५ दिवसांत ३६० डिग्रीने अर्थव्यवस्थेला वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:02 IST

नोटबंदीच्या फटक्याने देशविरोधी अनेक मुद्दे निकाली निघाल्याने विरोधकांचा तीळपापड झाला आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषद : माधव भंडारी यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोटबंदीच्या फटक्याने देशविरोधी अनेक मुद्दे निकाली निघाल्याने विरोधकांचा तीळपापड झाला आहे. भाजप सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी हजार व पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून हटविल्या. त्याला बुधवारी वर्ष पूर्ण झाले. त्याप्रीत्यर्थ काळा पैसाविरोधी दिवस आम्ही पाळत आहे. त्यानंतरच्या ३६५ दिवसांत देशाच्या अर्थव्यवस्थेला ३६० अंशातून सुधारित वळण मिळाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ता माधव भंडारी यांनी येथे केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा हटविण्याचा निर्णय देशाला धक्का देऊन गेला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काही काळ परिणाम होऊन जनतेला त्रास सहन करावा लागला. मात्र, देशात बोकाळलेला भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवादाचा कहर यांच्यावर अंकुश घालण्यास मदत झाली. आयकराचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला. करदात्यांची संख्या वाढली. देशाच्या तिजोरीत कधी नव्हे एवढा पैसा जमा झाला. आता सर्व स्तरांतून देशाची आर्थिक घडी सुधारत असल्याचे माधव भंडारी म्हणाले.पत्रपरिषदेला शिवराय कुलकर्णी, प्रणय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहर अध्यक्ष जयंत डेहणकर, चेतन गावंडे, बपोरीकर आदी उपस्थित होते.२३.८ टक्के कर वसुलीमागील ७० वर्षांच्या काळात देशाला केवळ दोन ते अडीच टक्के आयकर प्राप्त होत होता. ४० टक्क््यांवर लोक कर भरतच नव्हते. मात्र, नोटबंदीमुळे बँकांचे व्यवहार पारदर्शक झाल्याने यंदा १९ लाख नवीन करदाते पुढे आले आहेत. त्यामुळे २३.८ टक्के करवसुली झाली. त्यातून भरमसाठ पैसा सरकारच्या तिजोरीत जमा झाला तसेच बँकेत ठेवीस्वरुपात मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला, असे भंडारी म्हणाले.