शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राणा लॅन्डमार्क विरोधात आणखी ३५ तक्रारी

By admin | Updated: June 23, 2015 01:03 IST

घरकुलाचे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या राणा लॅन्डमार्क विरोधात आणखी ३५ तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे ...

अमरावती : घरकुलाचे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या राणा लॅन्डमार्क विरोधात आणखी ३५ तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्या आहेत. 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे पुन्हा तक्रारीचा ओघ सुरु झाला आहे. ‘राणा लॅन्डमार्क’ने शहरातील २७७ गुंतवणूकदारांची १० कोटीने फसवणूक केली. पोलिसांनी योगेश नारायण राणा, चंद्रशेखर राणा व मॅनेजर शशिकांत निरंजन जिचकारविरूध्द गुन्हे नोंदविले. त्यांना अटक करून १७ कोटी ८६ लाख ४८ हजार ७६६ रुपयांची स्थावर संपत्ती जप्त करून नऊ बँकांच्या खात्यांमधील ५२ हजार ८६६ रुपयांची रोखसुध्दा जप्त केली आहे. प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गृहविभागाकडे पाठविला आहे. याप्रकरणासंदर्भात तक्रारी असल्यास आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करावा, असे आवाहन 'लोकमत'ने वृत्तातून केले होते. त्यामुळे तब्बल आणखी ३५ तक्रारी गुन्हे शाखेला प्राप्त झाल्याची माहिती पीआय गणेश अणे यांनी दिली.