शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा परमीटचे ३० पर्यंत नूतनीकरण

By admin | Updated: November 24, 2015 00:30 IST

रिक्षांच्या रद्द झालेल्या परमीटचे नूतनीकरण करण्यास शासनाने मान्यता दिल्याने बहुतांश परवानाधारकांनी या संधीचा लाभ घेतला आहे.

शासनाचे आदेश : मुदतबाह्य आॅटो होणार स्क्रॅप अमरावती : रिक्षांच्या रद्द झालेल्या परमीटचे नूतनीकरण करण्यास शासनाने मान्यता दिल्याने बहुतांश परवानाधारकांनी या संधीचा लाभ घेतला आहे. या संधीपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून नूतनीकरणाला मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाने नव्याने काढलेल्या अध्यादेशानुसार २० नोव्हेंबरपर्यंत रिक्षा परवाना नूतनीकरण करता येणार आहे. परवान्याची मुदत संपूनही ज्यांना नूतनीकरण करता येणार आहे. त्यांच्यावर १६ तारखेपासून कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. कालबाह्य झालेल्या आॅटोवर जेसीबी चालवून समूळ नष्ट करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना नुकतेच दिले आहेत. अशा पद्धतीच्या कारवाईमुळे आमच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड ओढवेल असे आॅटोचालकांचे म्हणणे आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील आॅटो रिक्षाचे परवाने रद्द झालेल्यांना संधी म्हणून १५ हजार रुपयांपर्यंतचे शुल्क भरून परवाना नूतनीकरणास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ३१ आॅक्टोंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीत बहुतांश परवाना धारक रिक्षाचालक परवान्याचे नूतनीकरण करू शकले नाहीत. दरम्यान ज्यांनी १६ नोव्हेंबरपर्यंत परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २८ आॅक्टोबर रोजी नूतनीकरण झालेल्या रद्द झालेल्या आॅटोरिक्षा परवाण्याचे नूतनीकरणाबाबत बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. आॅटोरिक्षा नूतनीकरणासाठी मिळालेल्या अत्यल्प प्रतिसाद या बैठकीत समोर दिसून आला. त्यामुळे परिवहन आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामुळे मोहीम राबवून सध्याच्या आॅटोरिक्षांवरील थकीत कर वसूल करण्यात यावा, असे ठरले. त्यामुळे परवाने रद्द झाले असतील. अशा आॅटोरिक्षा परवानाधारकांनी शासन निर्देशानुसार सर्व प्रकारचे कर भरून ३० नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)