शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

२७ वर्षीय युवकाशी अनैसर्गिक कृत्य

By admin | Updated: July 27, 2016 23:56 IST

समवयस्क युवकावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला खोलापुरी गेट पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. रामकृष्ण उत्तम वसुकार (२६,रा. लोणटेक) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी अटक : लोणटेकमधील घटना अमरावती : समवयस्क युवकावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला खोलापुरी गेट पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. रामकृष्ण उत्तम वसुकार (२६,रा. लोणटेक) असे आरोपीचे नाव आहे. लोणटेक येथील रहिवासी २७ वर्षीय युवक आईसोबत राहतो. तो एका महाविद्यालयात स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी सायंकाळी पीडित युवकाची आई घराबाहेर कामानिमित्त गेली होती. युवक घरी एकटाच होता. याचा फायदा घेऊन रामकृष्ण वसुकार याने त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तरूणाची आई घरी आली असता तिला ही बाब लक्षात आली. रात्रीच खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तिने तक्रार नोंदविली. खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३७७, ४५२ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला बुधवारी सकाळी अटक केली. पीडित, आरोपीची इर्विन रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असून आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सानप करीत आहेत. (प्रतिनिधी) पीडित युवकाचा मानसिक विकास पूर्णत: झाला नाही. त्यामुळे आरोपीने संधी साधून त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. पीडिताच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.-अनिल कुरळकर, पोलीस निरीक्षक, खोलापुरी गेट