शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावरांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:59 IST

अमरावती नागपूर महामार्गावर कारवाई करीत तिवसा पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावारांसह ५७ गोवंशांना जीवदान दिले.

ठळक मुद्देतिवसा पोलिसांची कारवाई

आॅनलाईन लोकमततिवसा : अमरावती नागपूर महामार्गावर कारवाई करीत तिवसा पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावारांसह ५७ गोवंशांना जीवदान दिले. ही कारवाई तिवसा पेट्रोल पंपाजवळ सोमवारी करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. नव्या वर्षातील ही पहिली मोठी कारवाई आहे.प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथून अमरावती मार्गे जाणारा ट्रक क्रमाकं एचआर ७३/०९८५ मधून जनावरांची वाहतूक केली जात होती. माहिती मिळताच तिवस्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढोकने, पीएसआय शीतल खोब्रागडे यांच्यासह दीपक सोनारेकर, मिनेश खांडेकर, किसन धुर्वेसह यांनी तिवसा पेट्रोल पंप जवळ नाका बंदी केली. ट्रकला ताब्यात घेतले. ट्रकमध्ये ५७ जनावरे आढळून आली. यातील २६ जानावरे कत्तलीसाठी जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. नजीकच्या केकतपूर गोरक्षणा जनावरांना पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख रईउद्दिन शेख राव उद्दिन (२८), सईद खान सफूर खान (३२), मो.अस्लम. मो अजगर (२७, तिघेही रा. विदिशा मध्यप्रदेश) यांना अटक करून त्यांच्यावर गोहत्या प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केला.