शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येपूर्वी फेसबुकवर २५ पानांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 21:45 IST

‘आई, बाबा तुम्ही माझ्यासाठी आयुष्य खर्च केले. मात्र, मी माझ्या मुलाशिवाय राहू शकत नाही. मला माफ करा. पुढच्या जन्मी तुमच्याच पोटी जन्म घेण्याची माझी इच्छा आहे’ अशा आशयाचे तब्बल २५ पानांचे पत्र फेसबूकवर पोस्ट करून युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघड झाली़

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव (रेल्वे) : ‘आई, बाबा तुम्ही माझ्यासाठी आयुष्य खर्च केले. मात्र, मी माझ्या मुलाशिवाय राहू शकत नाही. मला माफ करा. पुढच्या जन्मी तुमच्याच पोटी जन्म घेण्याची माझी इच्छा आहे’ अशा आशयाचे तब्बल २५ पानांचे पत्र फेसबूकवर पोस्ट करून युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघड झाली़प्रफुल सुरेश शेंद्रे (रा़जळगाव मंगरूळ) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता गावातीलच मनोज शिवरकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले़ तो एका खासगी वित्तीय संस्थेत कर्मचारी म्हणून कार्यरत होता़ ३१ मे २०१७ रोजी त्याचा विवाह पुलगाव येथे झाला होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी व सहा महिन्यांचा मुलगा आहे़ प्रफुलने चिठ्ठीत विशद केल्यानुसार, त्याची पत्नी काही दिवसांपासून माहेरी राहते. अनेकदा आणायला गेल्यानंतर सासरे व सासूने तिला व बाळाला पाठविले नाही़ मुलाला पोळ्यात बैल दाखविण्यासाठी घेऊन जाण्याची इच्छा होती़स्वत:ला जीवन जगण्याची इच्छा असताना मुलगा आपल्याजवळ नाही, याचे शल्य आपल्याला बोचत आहे़ त्यामुळे आपण स्वत: जीवन संपवित असून, कोणालाही जबाबदार ठरवू नये, असेही चिठ्ठीत प्रफुलने नमूद केले आहे़ मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे़