शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार विद्यार्थी राहणार गणवेशापासून वंचित

By admin | Updated: June 17, 2017 00:14 IST

शासनाच्या नव्या धोरणानुसार शालेय विद्यार्थ्याला गणवेशासाठी मिळणारे पैसे आई व मुलाच्या संयुक्त खात्यात जमा होणार आहे.

मेळघाटातील परिस्थिती : आई-मुलाचे खाते उघडण्यासाठी पैसेच नाहीपंकज लायदे। लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शासनाच्या नव्या धोरणानुसार शालेय विद्यार्थ्याला गणवेशासाठी मिळणारे पैसे आई व मुलाच्या संयुक्त खात्यात जमा होणार आहे. मात्र मेळघाटातील कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांचे खाते उघडलेच नाही. यामुळे मेळघाटातील सुमारे २४ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे.मेळघाटातील धारणी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १७१ शाळेतील इयत्ता १ ते ८ वीतील २४ हजार ५४ विद्यार्थी पालकांची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे गणवेशापासून वंचित राहणार आहेत. २६ जूनला शाळेची पहिली घंटा वाजल्यानंतर शाळेत येणारा विद्यार्थी हा गणवेशातच शाळेत आला पाहिजे. त्याकरिता शासनाने ही योजना सुरू केली. परंतु या योजनेकरिता आई व विद्यार्थी यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत संयुक्त खाते उघडण्याचे सांगितले आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांची परिस्थिती व बँकेत खाते उघडण्यासाठी लागणारा खर्च त्यामुळे अद्यापही खाते उघडलेच नाही. परंतु खाते उघडण्यास गेलेल्या पालकांना बँकेतील तौबा गर्दी पाहून आल्यापावली परत जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे संयुक्त गणवेश खाते उघडणे अशक्यचधारणीत राष्ट्रीयीकृत बँकेच्या फक्त तीन शाखा आहेत. या तीनही शाखांत १७० गावांतील नागरिकांचे विविध प्रकारचे खाते आहेत. त्या खातेधारकांनाच बँकांकडून व्यवस्थित सुविधा पुरविली जात नाही, त्यामुळे विद्यार्थी गणवेश खाते उघडणे तर दूरच आहे.राज्य शासनाचा निधीही अप्राप्तराज्य शासनाचा गणवेश खरेदीबाबतचा कुठलाही निधी अद्याप प्राप्त झाला नाही. परंतु सर्व शिक्षा अभियानांतर्गत तालुकास्तरावरील विविध "हेड"वरील पैसा हा गणवेश खरेदी करण्याकरिता खर्च करण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अमरावती यांचे पत्र पं.स. गटशिक्षणाधिकाऱ्याला प्राप्त झाले आहे.