शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोवंशातील २२ जनावरांची सुटका

By admin | Updated: May 10, 2017 00:09 IST

गुन्हे शाखा व महापालिकेच्या पथकाने मंगळवारी पहाटे ३ वाजता नवसारी रिंंगरोडवर नाकाबंदी करून गोवंशाची निर्दयतेने वाहतुक करणारी तीन वाहने जप्त केली.

सहा आरोपींना अटक : पोलीस, मनपा गोवंश हत्याबंदी अभियानलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुन्हे शाखा व महापालिकेच्या पथकाने मंगळवारी पहाटे ३ वाजता नवसारी रिंंगरोडवर नाकाबंदी करून गोवंशाची निर्दयतेने वाहतुक करणारी तीन वाहने जप्त केली. यामध्ये २२ जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई पीएसआय अयुब शेख यांच्या पथकाने केली. पोलीस व महापालिका प्रशासनाकडून मंगळवारी पहाटे ३ वाजता राजपुत धाब्याजवळ नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान वाहन क्रमांक एमएच २७-एक्स-४००७, एमएच २७ एक्स २३८ व एमएच २७ एक्स ५७३९ मधून बैलांची निर्दयतेने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तीनही वाहने थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये बैल कोंबून नेले जात होते. पोलिसांनी वाहनचालकाची चौकशी केली असता त्याच्याजवळ गोवंशाची वाहतूक व खरेदी -विक्रीसंदर्भात कोणतीही परवानगी नसल्याचे दिसले. याप्रकरणात पोलिसांनी अ.ऐहजाज अ.कादर, मुस्तकिंग खान कय्युम खान, वसिद अहेमद अ.सईद, अब्दुल रफीक अ. रजीम व कासम शहा हसम शहा यांच्यासह अन्य एका आरोपीला अटक करून त्यांच्याजवळील तीनही वाहने जप्त करण्यात आली. सहाही आरोपींना गुन्हे शाखेचे पीएसआय अय्युब शेख यांनी गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हे दाखल केले आहे.