शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये चढताना पाकीटातील २० हजार चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:26 IST

अमरावती: बसमध्ये चढत असताना एका इसमाच्या खिशातील पाकीट काढून त्यातील २० हजार लंपास करण्यात आल्याची घटना ही पंचवटी चौकात ...

अमरावती: बसमध्ये चढत असताना एका इसमाच्या खिशातील पाकीट काढून त्यातील २० हजार लंपास करण्यात आल्याची घटना ही पंचवटी चौकात शुक्रवारी घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादी राजकुमार कोलुमल जैस्वाणी (४५, रा. कृष्णानगर ) हे पंचवटी चौकातून तिवसा येथे जाण्यासाठी निघाले असता, त्यादरम्यान अज्ञात आरोपीने पाकीट काढले. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.

-------------------------------------------

सार्वजनिक ठिकाणी हाणामारी प्रकरणी गुन्हा

अमरावती:गाडगेनगर ठाणे हद्दीतील शेगाव नाका येथे दोन युवकांनी एकामेकांनाी हाणामारी केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदविला आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

जाबीद अली सैय्यद अली (४०, रा. राहुलनगर), अविनाश श्रीकृष्ण कांबळे ( नारायण नगर) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

----------------------------------------------------------

गांधी चौकातून दुचाकी लंपास

अमरावती: येथील गांधी चौकातून ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी क्रमांक एमएच२७सीएम५५०३ ही अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली.

या प्रकरणी फिर्यादी सतीश हनुमानदास बजाज (६१, रा. साईनगर)यांनी सिटी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.