शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २० हजार कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:12 IST

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला व जिल्ह्याला भरभरून निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विविध योजनांमधून २० हजार ५०० कोटी रुपयांची कामे करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.

ठळक मुद्देपालकमंत्री : चित्रा चौक उड्डाणपूल, २०० खाटांच्या इमारतीचे भूमिपूजन

आॅनलाईन लोकमतअमरावती : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला व जिल्ह्याला भरभरून निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विविध योजनांमधून २० हजार ५०० कोटी रुपयांची कामे करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.येथील नागपुरी गेट चौकातील आयोजित कार्यक्रमाते ते बोलत होते. पालकमंत्री व आ.सुनील देशमुख यांच्या प्रयत्नाने चित्रा चौक ते नागपुरी गेट चौकापर्यंत होणाºया उड्डाणपूल व जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या २०० खाटांच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सुनील देशमुख होते. यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खा. आनंदराव अङसूळ, आ. रवि राणा, आ. अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, मिलिंद चिमोटे, शेख जफर, शंकरराव हिंगासपुरे, सुरेखा लुंगारे, प्रभारी मुख्य अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे, उपअभियंता आशुतोष शिरभाते, सीएस श्यामसुंदर निकम, शोएब खान, नझीर खान बी.के., नूर खान आदी उपस्थित होते. आ.देशमुख यांनीही विकासकामांचा पाढा वाचला. संचालन सचिन चौधरी व आभार प्रदर्शन मिलिंद पाटणकर यांनी केले.