शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २० हजार ६६७ विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा

By जितेंद्र दखने | Updated: February 14, 2024 21:19 IST

१८ फेब्रुवारीला परीक्षा : १८६ ठिकाणी परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था

अमरावती: पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण १८६ केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी एकूण २० हजार ६६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये इयत्ता पाचवीचे १० हजार ९३४, तर आठवीचे ९ हजार ७३३ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेला स्पर्धा परीक्षेइतकेच महत्त्व आले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये मुख्य चुरस पाहायला मिळते आहे. विद्यार्थी आणि पालक या परीक्षेसाठी उत्सुक असतात. त्यामुळे ही परीक्षा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. यावर्षी राज्यात एकाच दिवशी रविवार, १८ फेब्रुवारीला ही परीक्षा होणार आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता पाचवी) १० हजार ९३४, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) ९ हजार ७३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

परीक्षेसाठी पाचवीकरिता १०३, तर आठवीसाठी ८३ परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेकरिता शिक्षण विभागाने जिल्ह्यात १४ तालुक्यांसह महापालिका क्षेत्रात १८६ परीक्षा केंद्र निश्चित केलेली आहेत. या परीक्षेचे नियोजन प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने, उपशिक्षणाधिकारी गजाला खान, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सोनोने, हेमराज गणोरकर, रवींद्र धरमठोक आदींनी केलेले आहे.असे आहे परीक्षेचे नियोजनपरीक्षा केंद्र संचालक - १८६पर्यवेक्षक- १०९६जिल्हास्तरावर भरावी पथके ०२तालुकास्तरावर प्रत्येक - ०१ पाचवीचे परीक्षार्थी-१०९३४ आठवीचे परीक्षार्थी-९७३३

टॅग्स :examपरीक्षाAmravatiअमरावती