शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत १८ सुवर्णांचा वर्षाव

By admin | Updated: November 25, 2015 00:42 IST

विभागीय क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धेचा मंगळवारी थाटात समारोप झाला.

समारोप : कोल्हापूर प्रथम, मुंबई द्वितीय, पुणे तृतीय अमरावती : विभागीय क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धेचा मंगळवारी थाटात समारोप झाला. यावेळी १८ विजेता स्पर्धकांवर सुवर्णांचा वर्षाव झाला. या स्पर्धेत कोल्हापूर प्रथम, मुंबई द्वितीय तर पुणे संघ तृतीय क्रमांकावर राहिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यातील ४०० शूटर्सनी रायफल शूटिंगमध्ये उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन केले. यामध्ये कोल्हापूर संघाने सर्वाधिक गुण मिळवून ८ सुवर्ण प्राप्त केले असून मुंंबई संघाने ४ , पुणे संघाने २, क्रीडा प्रबोधिनीने २, औरगांबादने २ तर नाशिकने १ अशी सुवर्ण पदके पटकावली. कोल्हापूरने मारली बाजीअमरावती : संचालन, आभार प्रदर्शन प्रदीप शेटीये यांनी केले. समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कॅप्टन अजाबराव तेलगोटे, आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वजित शिंदे, महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे तांत्रिक अधिकारी जयंत साळवे, अमरावती जिल्हा रायफल असोसिएशनचे सचिव सुनील खराटे, वीर शूटिंग अकादमीचे अमोल चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, अचलपूर तालुका क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, नाशिक क्रीडा विभाग प्रशिक्षक नाना देशमुख, पुणे क्रीडा प्रबोधिनीचे चरटे, अकोला रायफल शूटिंग असोसिएशनचे प्रशांत पावडे, नाशिकच्या प्रिया सिरसाट, कविता काबंळे, अमरावतीचे शुभम मारोटकर, जळगावचे दीक्षांत जाधव, नागपूरचे अनिल पांडे उपस्थित होते.